लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आधार कार्ड

आधार कार्ड

Adhar card, Latest Marathi News

EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम - Marathi News | EPFO has changed the claim settlement rules this work will be done even without Aadhaar details know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम

EPFO Claim Settlement : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने क्लेम सेटलमेंटच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. पाहा काय आहे हा बदल. ...

PM Kisan लवकरच सरकार देणार चार हजार रुपये, पण हे करावं लागेल - Marathi News | PM Kisan Government will soon give four thousand rupees, but this has to be done | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan लवकरच सरकार देणार चार हजार रुपये, पण हे करावं लागेल

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवायसी करण्याची प्रक्रिया सतत सुरू असली तरी अद्याप शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. ...

‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी - Marathi News | pride of aadhaar but life becomes useless the story of a ranjana sonawane woman who got the first aadhaar card in the country | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी

पहिले कार्ड मिळाले म्हणून सर्वच काही मिळेल, असे नव्हे. शासकीय योजनांचा लाभ घेताना आजही अनेक अडचणी येतात. ...

एका शून्याने अडविले राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे दुधाचे अनुदान - Marathi News | A single zero blocked the milk subsidy of thousands of farmers across the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एका शून्याने अडविले राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांचे दुधाचे अनुदान

गाईच्या दुधाचे प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान एका शून्यामुळे अडल्याचा प्रकार घडला आहे. अनुदानासाठी अर्ज भरताना एक्सेल शीटमध्ये बँक खात्यातील शून्य नोंदविता आले नाही, त्यामुळे हजारो शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. ...

PAN Card अजून आधारसोबत लिंक केलं नाहीये? ३१ मे पर्यंत जोडून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान - Marathi News | PAN Card not linked with Aadhaar yet Add by 31st May otherwise there will be huge loss know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PAN Card अजून आधारसोबत लिंक केलं नाहीये? ३१ मे पर्यंत जोडून घ्या, अन्यथा होईल मोठं नुकसान

३१ मे पर्यंत आधार पॅन लिंक न केल्यास तुम्हाला मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. जाणून घ्या. ...

शेतकऱ्यांची दुष्काळी आर्थिक मदत अडकली लाल फितीत - Marathi News | Drought financial assistance to farmers stuck in red tape | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांची दुष्काळी आर्थिक मदत अडकली लाल फितीत

शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत मिळण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने पीक पाहणीनुसार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. ...

‘आधार’मुळे घरबसल्या मिळणार पैसे; पोस्ट पेमेंट बँकेची योजना - Marathi News | Thanks to 'Aadhaar' you will get money from home | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘आधार’मुळे घरबसल्या मिळणार पैसे; पोस्ट पेमेंट बँकेची योजना

पोस्ट पेमेंट बँकेची योजना, रक्कम पोस्टमन घरी आणून देणार ...

मतदार कार्ड नसले तरी करता येणार मतदान! - Marathi News | Voting can be done even if there is no voter card in election of loksabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदार कार्ड नसले तरी करता येणार मतदान!

आधार, पॅन कार्डसह १२ प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार ...